MENU

Fun & Interesting

Galgale Nighale हा सिनेमा 'त्या' आजारात केला | Woman Ki Baat With Ketaki Thatte | Mugdha Godbole

आरपार | Aarpaar 26,858 lượt xem 4 days ago
Video Not Working? Fix It Now

#Aarpaar #आरपार #GalgaleNighale #KetakiThatte

केतकी थत्ते... एक अशी अभिनेत्री जिने अगदी लहानपणापासूनच अभिनयाने प्रसिद्धी मिळवली, "आभाळ मया", "काटकोन त्रिकोण", "शब्दांची रोजनिशी" अशी काही सुंदर नाटकं आणि मालिका तिने केल्या. पण तिला खास ओळख मिळाली ती, "गलगले निघाले" या सिनेमामुळे. हा सिनेमा महाराष्ट्रात अगदी सगळ्यांनाच माहीत असेल... याचे चाहते अजूनही आपल्याला मिळतील. या सिनेमात भरत जाधवच्या प्रेयसीची भूमिका केतकीने साकारली आणि लोकांच्या मनात आपल्या अभिनयाने एक वेगळी छाप सोडली. पण त्या दरम्यान "Bell's palsy" या गंभीर आजाराशी ती लढत होती.

पण केतकीने या आजाराला खूप हिंमतीने तोंड दिले. आता ती हिंदी नाटकांमध्ये रमली आहे, अभिनयासोबतच नृत्य आणि गायनाची कलाही रसिकांसमोर साकारत आहे. केतकी या आजाराशी न खचता कशी लढली, मित्रांनी आणि घरच्यांनी तिला कशी साथ दिली, आणि आजारा दरम्यानच्या तिच्या काही आठवणी त्यांनी 'वूमन की बात'मध्ये सांगितल्या आहेत.
तर नक्की बघा असा एक प्रेरणादायी पॉडकास्ट जो तुम्हालाही आयुष्य जगण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन देऊन जाईल.

0:00 - परिचय
4:06 - Bell's palsy आजरा असा असतो
7:48 - आधी 'नागीण' बरी होण्यासाठीच तीन महिने गेले
12:10 - ओंकार साधनेमुळे माझी recovery सुरू झाली
16:15 - मला ह्या आजाराची भीती कधी वाटलीच नाही
22:20 - सातत्याने मी फक्त recovery कडे लक्ष केंद्रित केले होते
28:02 - माझा चेहरा विद्या पटवर्धन ताईंसारखाच आहे
30:08 - आजरा दरम्यान सुद्धा मला कामं येत होते
33:16 - "गलगले निघाले" सिनेमा असा मिळाला
35:40 - मला नेमकं काय करायचं आहे हे समजलं
41:42 - 'Nailart' ची सुरुवात
47:19 - म्हणून nailart ला व्यवसाय म्हणून नाही बघितलं
51:38 - माझा नवरा माझा मित्र आहे,दिसणं हा कधी मुद्दा नव्हताच
53:40 - मला फार तर चांगलेच लोक भेटले
56:06 - गाणं माझ्या आयुष्यात येत राहिलं
1:00:45 - मराठी नाटकांच गणित वेगळं आहे
1:05:20 - मी माझ्या बऱ्याच गोष्टींवर काम करतेय
1:06:52 - गाणं आणि नृत्य एकत्र करणं अभिनयासोबत
1:11:48 - नाटकांमध्ये गाण्याची जादू
1:15:35 - गलगले निघाले सिनेमाची आठवण
1:20:59 - मला आज ही गौरी म्हणूनच ओळखतात

Woman Ki Baat Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Host - Vinod Satav / Mugdha Godbole.
Research - Nikhil Mane, Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte.
Camera - Sourabh Sasane & Team
Video Editing - Sameer Sayyad.
Reel Editing - Ankita Bhosale, Rupesh Jagtap.
Other Assistance - Sulindar Mukhiya

Comment