#Aarpaar #आरपार #muktachaitanya
आज आपल्या आरपार वूमन की बातमध्ये गेस्ट म्हणून आपल्याला लाभलेल्या आहेत लेखिका मुक्ता चैतन्य.
डिजिटल माध्यामांच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य यांचं लेखन आणि विचार मुलांच्या संगोपनावर आधारित असतात. त्या सायबर विश्वातील प्रसिद्ध लेखिका आहेत, तसेच सायबर मैत्रच्या संस्थापक आहेत. त्या लहान मुलांच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक विकासावर लेख लिहितात. त्यांची लेखनशैली साधी आणि सोपी असून, त्यामध्ये पालकांना मुलांसोबतचे संबंध सुधारण्यासाठी मार्गदर्शन दिलं जातं. आजच्या आपल्या एपिसोडमध्येही त्यांनी मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीने विविध टिप्स सांगितलेल्या आहेत तेव्हा हा एपिसोड चुकवू नका.
0:00 - परिचय
2:56 - 'अरुण साधू फेलोशिप' gaming आणि pornography
5:01 - आदिवासी भागांमध्ये सुद्धा pornography चा प्रॉब्लेम आहे
7:18 - whatsapp मुळे adult content सगळ्यात जास्त शेअर होतं
11:03 - इंटरनेटमुळे ह्या सगळ्याच प्रमाण वाढलं
16:06 - VPN वापरून मुलं banned content बघतात
27:01 - Gen'Z चा दृष्टिकोन वेगळा आहे
34:27 - Cyber parenting नेमकं काय
42:20 - adiction कसं नियंत्रणात आणायचं?
49:11 - ऑनलाईन जगाची माहिती देणं आपल काम आहे
53:20 - जे आपण बघतोय त्याचा impact होत असतो
59:27 - Digital footprints म्हणजे काय
1:03:40 - डेटा वॉर आणि तरुण पिढी
1:07:05 - तरुणपिढी पॉर्न adicted आहे
1:12:36 - Relationships मध्ये ह्यांचा प्रभाव पडतो
1:16:50 - PUBG खेळण म्हणजे gammer होणे नाही
1:20:39 - पालकांचा फोन हे मुलाचं पहिलं माध्यम असतं
1:24:12 - दहा-दहा वर्षाच्या मुलांना influencers बनायचं आहे
1:29:10 - पालकांना आपल्या मुलांशी बोलता येत नाही
1:32:49 - adult content आता तुमच्या social media वर मिळत
1:35:45 - AI मुळे विचार करण्याची क्षमता संपत चालली आहे
1:38:39 - सायबर गुन्ह्यांपासून कसं वाचाल
Woman Ki Baat Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Host - Vinod Satav / Mugdha Godbole.
Research - Nikhil Mane, Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte.
Camera - Sourabh Sasane & Team
Video Editing - Sameer Sayyad.
Reel Editing - Ankita Bhosale, Rupesh Jagtap.
Other Assistance - Sulindar Mukhiya