V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'गावठी मजनू' मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की वैभव मुलगीला पटवायसाठी मित्रांच्याकडून भाड्याने गाडी, कपडे, गॉगल, बूट मागून आणलेला असतो आणि मुलीवर इम्प्रेशन मारत असतो नंतर मुलगीला सगळं समजतं तेव्हा मुलगी त्याला मारते त्यानंतर वैभव आणि विशाल मुलीच्या घरी हबीबी बनून जातात तेव्हा तिच्या बापाला शंका येते आणि तिचा बाप विशाल आणि वैभवला मारतो त्यानंतर वैभव मुलीच्या घरी लग्नाची मागणी घालायला जातो तेव्हा मुलीचा बाप त्याला खूप सारे पैसे आणायला सांगतो तर बघा पूर्ण व्हिडिओ एकदम धमाल कॉमेडी आहे😂😂
------------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
-कलाकार-
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
श्रेयस शिंदे
प्रसाद राजमाने
नेहा कणसे
तेजस्विनी डिके
प्रदीप ठोंबरे
करण शिंदे
प्रशांत नाईकडे
इरफान मुलाणी
------------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #comedyvideo2023 #viralvideos #trend #vadivarchistorynewvideo #bhandan #fun #newcomedy #viralcomedy #girlfriend #boyfriendcomedy #marathitrend #vishalvaibhav #husbandwifecomedy #comedyvideo2023 #marathifun #vishlyavaibya #funnyvideos #कॉमेडी२०२३ #husbandwife