GBS Disease Explained: GBS चे 70 पेक्षा जास्त रुग्ण, वेगात वाढणारा हा आजार काय ? ९ प्रश्नांची उत्तरं
#BolBhidu #GBS #GuillainBarreSyndrome
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत ७०+ जणांना या आजाराची लागण झाली आहे. पुण्यातील रुग्णालयांनी याबाबत स्थानिक प्रशासनाला सतर्क केले आहे. नवजात बालकांनाही या आजाराचा फटका बसत आहे. हे प्रकरण केंद्र सरकारपर्यंत पोहोचलंय. हा आजार गुलेन बॅरी सिंड्रोम GBS असल्याचे सांगण्यात आले आहे. हा सिंड्रोम मानवी रोगप्रतिकारक शक्तीला कमी करतो. दिलासा म्हणजे या आजारावर उपचार करता येतात.
GBS ची बाधा 'कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी' हा जीवाणू आणि नोरोव्हायरस या विषाणूमुळे झाल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केलेल्या रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीत हे निष्पन्न झाले आहे. दूषित अन्न व पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरत असल्याने पुण्यातील रुग्णांना बाधा यामुळेच झाली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काय आहे हा आजार आणि त्याबाबतच्या प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/