Hardik Pandya चं मराठी, Dravid ला केलेला आग्रह, वर्ल्डकपचे किस्से I बोल भिडू चर्चा विथ सुनंदन लेले
#BolBhidu #INDvsSA #T20WorldCup2024
२९ जून २०२४ च्या रात्री भारतानं टी-२० वर्ल्ड कप जिंकला. त्या विजयाची नशा अजूनही उतरलेली नाही. टीम इंडियाचं भारतात आणि मुंबईत दणक्यात स्वागतही झालंय. या वर्ल्डकप विजयाच्या आधी, वर्ल्डकप सुरु असताना आणि वर्ल्डकप विजयाच्या नंतर काय घडलं ? वर्ल्डकप जिंकण्यासाठी टीम इंडियानं काय मेहनत घेतली ? आणि वर्ल्डकपचे किस्से पाहुयात, बोल भिडू चर्चा ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांच्यासोबत.
TimeStamps
0:00 - ट्रेलर
02:25 - सुरुवात आणि पाहुण्यांची ओळख
02:50 - ११ वर्षांनी ICC Trophy जिंकल्यावर पहिली फिलिंग काय होती ?
03:58 - ३० बॉल ३० रन्स हवे असताना नक्की काय वाटलं होतं ?
05:35 - ट्रोल झालेला हार्दिक पंड्या वर्ल्ड कपमध्ये कसा चमकला ?
07:53 - जसप्रीत बुमराहच्या माइंड सेटबद्दल काय सांगाल ?
10:40 - नोव्हेंबर २०२३ ची फायनल आणि जून २०२४ ची फायनल, सात महिन्यांत काय बदललं ?
13:17 - फायनलच्या आधी आणि नंतरचा राहुल द्रविड कसा होता ?
16:20 - अमेरिकेत वर्ल्डकप भरवण्याचा आयसीसीचा प्रयोग यशस्वी झाला का ?
21:20 - अमेरिकेन क्रिकेटचं एशियन कल्चर कसं वाटतं ?
23:29 - वेस्ट इंडिजचं नेमकं काय चुकतंय ?
25:18 - रोहित शर्माचं टी-२० इंटरनॅशनल करिअर बघून कसं वाटतं ?
28:17 - विराट कोहली प्रेशर हँडल करण्यासाठी स्वतःला कसं प्रीपेअर करतो ?
30:46 - टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफचा रोल किती महत्वाचा आहे ?
33:42 - साईड आर्म थ्रोअर रघूबद्दल काय सांगाल ?
36:43 - इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका टी-२० वर्ल्ड कप फायनलचा टर्निंग पॉइंट कोणता होता ?
38:08 - रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर कोण ?
40:54 - या वर्ल्डकपमधला लक्षात राहणारा क्षण कोणता ?
42:11 - शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/