मिरची (लाल)=१किलो
धने=१किलो
खोबरे=१किलो
तेजपान=५०ग्रॅम
दगडफुल=५०ग्रॅम
मिरे=१००ग्रॅम
बडीशोप=१००ग्रॅम
खसखस=१००ग्रॅम
सुंठ=५०ग्रॅम
हिंग=५०ग्रॅम
बाज्या (कर्णफुल)=५०ग्रॅम
लवंग=५०ग्रॅम
दालचिनी=५०ग्रॅम
शहाजिरे=५०ग्रॅम
रामपत्री=५०ग्रॅम
जायफळ=२ नग
जायपत्री=२५ग्रॅम
म.वेलची=५०ग्रॅम
हळकुंड सेलम=१००ग्रॅम
हि. वेलदोडे=२५ग्रॅम
कपुरचिनी=५०ग्रॅम