हा एपिसोड खूपच special आहे, तो ऐकायचा नाही तर अनुभवायचा आहे!
शास्त्रीय संगीताचा आनंद आपण सगळे घेत असतो पण शास्त्रीय संगीत classic कसं आहे? एका गायकासाठी तो काय अनुभव असतो?
शास्त्रीय गायकाने इतर forms गाऊ नये का? सिनेमातलं गाणं, शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत ह्यात काय फरक असतो? एक रसिक होण्यासाठी काय करावं लागतं? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला राहुल दादाने दिली आहेत, पूर्ण एपिसोड बघा ही मैफिल चुकवू नका!
Credits:
Guest: Rahul Deshpande. (Singer, Actor)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Shrutika Mulay.
Edit Assistant: Mohit Ubhe.
Intern: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: https://open.spotify.com/episode/5OqHQTujTCfUCcrAplHirT?si=9f73a8c740bd48e4
#AmukTamuk #MarathiPodcasts