MENU

Fun & Interesting

महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड रेंज ट्रेक खेड रत्नागिरी.Mahipatgad, Sumargad & Rasalgad Renj Trek khed

Nitin Patil 57 lượt xem 1 week ago
Video Not Working? Fix It Now

महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड रेंज ट्रेक

Mahipatgad,sumargad & Rasalgad renge Trek

महिपतगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची उंची ३१२० फूट इतकी आहे.

महिपतगड किल्याचे क्षेत्रफळ १२० एकर मध्ये पसरलेले आहे.याकिल्याला एकूण ६ दरवाजे होते. लालदेवाडी दरवाजा, पुसाटी दरवाजा, यशवंत दरवाजा,शिवगंगा दरवाजा,कोतवाल दरवाजा अशी या दरवाज्यांची नावे आहेत.सद्यस्थितीला हे दरवाजे होते,याच्या खुणाही उरलेल्या नाहीत.

#महिपतगड
#mahipatgad
#सह्याद्री
#शिवकन्या_खुशी
#nitintrekkers7474
#travel
#sahyadritrekking
#renjtrek
#nature


If you like this video, please LIKE,SHARE & SUBSCRIBE.
If you have any request please - FOLLOW ME

Comment