वर्षभर टिकणारे रसरशीत चटकदार कैरीचे लोणचे/mango pickle/kairiche lonche/ambyache loncheआंब्याचे लोणचे
1 एक किलो लोणच्याचे अचूक प्रमाण व साहित्य
एक किलो राजापुरी कैरी/लाडवा कैरी
100 gram मीठ
125 gram मोहरीची डाळ
अर्धा चमचा मेथी
300 gram तेल
एक चमचा हिंग पावडर
एक चमचा हळद पावडर
चार ते पाच मोठे चमचे लाल तिखट किंवा आवडीनुसार कमी अधिक करू शकता