#BolBhidu #SadhuShetty #MumbaiDon
मुंबई अंडरवर्ल्ड ही अशी जागा होती की जिथे कधीही कुठेही हल्ला होऊ शकतो, कितीही माणसं मरू शकतात... इतक्या टोळ्या, मुंबईवर सत्ता गाजवण्याचे त्यांचे प्रयत्न आणि त्यातून घडणारा खून खराबा. पण यातल्याच एका वेटरची ही गोष्ट ज्याने फक्त एकच खून केला पण त्याला मुंबईचा डॉन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. काय आहे हा किस्सा पाहू.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/