#BolBhidu #BabyPatankar #MumbaiMafia
डब्बा कार्टेल, एक नवी वेबसिरीज. ज्याची स्टोरी घडते, आपल्या मुंबई आणि ठाण्याच्या रस्त्यांवर. या स्टोरीमध्ये पोलिस आहेत, गर्दी आहे, छोटे चिंचोळे रस्ते आहेत आणि या स्टोरीमध्ये शैला आहे. शैला काय करते ? तर जेवणाच्या डब्यातून अंमली पदार्थ पुरवते, पोलिसांचं नेटवर्क, कॉम्पिटिशन वाल्यांची ताकद सगळं काही मोडून. ही वेबसिरीज बघून अनेक लोक शैलाची तुलना दाऊदची बहीण हसीना पारकरशी करतायत. पण मुंबईत अंमली पदार्थाचा धंदा करणं हसीनाला जितकं जमलं नाही, तेवढं दुसऱ्या एका स्त्रीला जमलं, तिचं नाव बेबी पाटणकर. हाजी मस्तान ते दाऊदच्या गर्दीत टिच्चून उभी राहिलेली बेबी पाटणकर. मुंबईला आपलं साम्राज्य बनवायचा प्रयत्न करणाऱ्या, अंमली पदार्थाचं रॅकेट उभारणाऱ्या बेबी पाटणकरची ही स्टोरी, डब्बा कार्टेलपेक्षा डेंजर.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/