MENU

Fun & Interesting

Parli Thermal Ash Tender : 18 कंपन्यांची राख उचलण्यास सुरुवात, Ajit Pawar यांनी शब्द खरा केला!

Maharashtra Bhumi 9,428 lượt xem 1 month ago
Video Not Working? Fix It Now

#ajitpawar #parliash #walmikkarad #dhananjaymunde #parlivaijnath



"राखेतून फिनिक्स पक्षी जन्माला येतो असा ऐकलं होतं, पण बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात" मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात परळीतील राखेच्या अर्थकारणाबाबत हे भाष्य केलं. आणि पुन्हा एकदा त्या संदर्भाने राजकीय वर्तुळात चर्चा चालू झाल्या...त्यानंतर "बीड जिल्ह्यात राखेच्या, वाळूच्या गॅंगसह इतरीही सगळ्या गॅंग इथेच आहेत. त्या आता सुतासारख्या सरळ करायच्या असून, जो कोणी दादागिरी करेल त्याच्यावर मकोका लावणार... असा दम पालकमंत्री अजित पवारांनी बीडच्या पक्ष मेळाव्यातून दिला... त्यानंतर दोनच दिवसात अजित दादांनी त्यांचा शब्द खरा केल्याचं आता बोललं जातंय... बीडच्या परळीतील राख माफीया गॅंग ला पहिला दणका दिलाय... 3 वर्षानंतर परळी थर्मल ची राख उचलण्यासाठी आता टेंडर निघाल्याची माहिती समोर येतेयं... त्यानुसार ऑनलाइन लिलावात सहभागी झालेल्या 18 कंपन्यांनी आता पोलीस संरक्षणात राख उचलण्यास सुरुवात केलीये... त्या 18 कंपन्या कोणत्या आहेत? शासनाला नेमका याचा किती फायदा होऊ शकतो? ज्या राखेतून परळीचं काळं अर्थकारण आणि राजकारण उभं राहिलं होतं, त्याला आता पूर्णतः जरब बसेल का? त्याचीच चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत...



‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...

Subscribe: https://www.youtube.com/@maharashtra_bhumi_official

►Website - https://maharashtrabhumi.in/
►FB - https://www.facebook.com/maharashtrabhumiofficial
►Insta - https://www.instagram.com/maharashtra_bhumi_official/
►Twitter - https://twitter.com/mahabhumi22
►YouTube - https://www.youtube.com/@maharashtra_bhumi_official

दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfWGJMzvcPJZgY


Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare


जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !

For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in

Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD



#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Comment