#BolBhidu #ramrajenaiknimbalkar #RanjitsinhNaikNimbalkar
विधानपरिषदेचे माजी सभापती, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ.रामराजे नाईक-निंबाळकर यांची संपुर्ण मुलाखत... या मुलाखतीत त्यांनी नीरा-देवघरच्या डाव्या उजव्या कालव्याबाबत झालेल्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली. अगदी सुरूवातीच्या काळात पाण्यासाठी केलेला संघर्ष ते कृष्णा खोरे विकास महामंडळाचं काम, विधानपरिषदेतील सभापती म्हणून पाहिलेला कार्यकाळ, अपक्ष म्हणून केलेली काम या सगळ्यांवरती या मुलाखतीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाष्य केले आहे.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/