कच्च्या कोवळ्या फणसाची भाजी - Raw Jackfruit Sabzi | फणसाच्या भाजीसाठी फणस कसा साफ करावा - (Konkan)
कच्च्या कोवळ्या फणसाची भाजी - Raw Jackfruit Sabzi | फणसाच्या भाजीसाठी फणस कसा साफ करावा - (Konkan) कोकणात फणसाची भाजी खूप लोकप्रिय आहे. कोकणात उन्हाळ्यात खास ही भाजी खायला मिळते. फणस पाच सहा महिने तर काही ठिकाणी बारमाही येतात. फणस हे फळ पिकल्यावर खायला अतिशय रसाळ आणि मधुर असते. कच्च्या कोवळ्या फणसाची भाजी अतिशय चविष्ट बनते. आमच्या गावी कच्च्या फणसाची भाजी तीलकूट घालून बनवतात. कोकणात गावाकडे फणसाची भाजी कशी बनवतात आणि फणसाची भाजी करताना फणस कसा साफ केला जातो हे आम्ही दाखवले आहे. आईने फणस कापून तो कसा साफ करतात हे अतिशय छान पद्धतीने दाखवले आहे. फणसाची भाजी शरीरासाठी अतिशय पौष्टिक असते. फणसाची भाजी पचायला सुद्धा हलकी असते. गावी कोकणात खास उपवासाला ही भाजी केली जाते. पूर्वी लग्न लग्नसमारंभात खास फणसाची भाजी केली जायची. फणसाच्या भाजीला कोकणात जनता भाजी असे सुद्धा म्हटले जाते. #FansachiBhaji #RawJackfruitSabzi #KonkanSpecialFood
तुम्हाला आईने या व्हिडिओमध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीने फणसाची भाजी कशी बनवायची हे दाखवले आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar