अनलॉकनंतरचे शिवाजीनगर बसस्थानक, पुणे | Shivajinagar Bus Stand, Pune after Unlock | MSRTC
नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
सदर व्हिडीओ विषयी :
अनलॉकच्या प्रक्रियेत एसटीची चाकं आता पुन्हा एकदा धावू लागत असताना, पुण्यात वाकडेवाडी नजीक नव्याने तयार झालेल्या शिवाजीनगर बस स्थानकाची नेमकी काय परिस्थिती आहे, याचा आढावा आपण सदरच्या व्हिडियोमधून घेतला आहे.
तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
#avaliyapravasi #shivajinagarbusstandpune #msrtcbusstand
------------------------------------------------------------------------------------
आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/c/AvaliyaPravasi
आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
https://www.facebook.com/avaliyapravasi/
आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
https://www.instagram.com/avaliya_pravasi/
आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
https://twitter.com/avaliyapravasi
संपर्क करण्यासाठी इमेल : avaliyapravasi@gmail.com