सुंदर माझ कोकणातल गाव : खरसई म्हसळा रायगड Sundar Majh Koknatal Gav Kharsai Mhasla @Naturewings25
सुंदर माझ कोकणातल गाव : खरसई म्हसळा रायगड Sundar Majh Koknatal Gav Kharsai Mhasla @Naturewings25
आपल्या सुंदर माझं कोकणातल गाव या सिरीज चा हा दुसरा विडिओ आहे। या विडिओ मध्ये आपण खरसई गाव तालूका म्हसळा जिल्हा रायगड हे गाव दाखवत आहोत या विडिओ मध्ये आपण गावातील शाळा गावातील मंदिरे आणि माजिद दाखवली आहेत तसेच गावाला मागच्या बाजूने लागलेली खाडी हि गावाच्या सौन्दर्य वाढवते आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण आज अजून एक कोकणातील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावाचा विडिओ घेतला आहे
Special Thanks : Viraj Mandare (Kharsai)
#mhasala #kharsai
#drone #kokan #konkannature #kokandarshan
#gav #explorekonkan #minivlog #beautifulnature
#village #kokandairies #kokandarshan #jungle #tree
#villagevlog #villege_life
#agarikoli
#khadi #sea
#mountains