WALMIK KARAD: बीडमधल्या राख, वाळू, वाईन माफियांच्या साम्राज्याचे धक्कादायक खुलासे
संतोष देशमुख यांच्या हत्येला आता एक महिना होतोय. अजूनही या प्रकरणातला एक आरोपी अजूनही फरार आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणात आत्तापर्यंत जी कारवाई होतेय तीही सगळी लोकांच्या दबावानेच होतेय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. त्या भेटीनंतर त्यांना या प्रकरणात कारवाईचं कुठलं आश्वासन मिळालं?
#santoshdeshmukh #walmikkarad #vanjari #prashantkadam #beed