अर्धे सांगायचे आणि अर्धे लपवायचे? महत्त्वाचा प्रश्न निसटला कसा?
यामागे कारण तरी काय? महत्त्वाचा प्रश्न निसटला कसा?
शंभूराजे कैद झाले तेव्हा ब्राह्मण मंत्री काय करीत होते? कुठे होते? हे तुम्हाला का सांगितले जात नाही?अर्धे सांगायचे आणि अर्धे लपवायचे?
शंभूराजे मोगलांच्या हाती सापडून कैद झाले यामागे कुणाचा हात होता? या प्रश्नावर 'ब्राह्मण मंत्री' असे एक उत्तर दिले जाते.
पण जोपर्यंत 'शंभूराजे पकडले गेले तेव्हा ब्राह्मण मंत्री कुठे होते? ते यावेळी काय करीत होते?' या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत हे खरे की खोटे हे सांगताच येत नाही! आणि या प्रश्नाच्या उत्तरातूनच मार्टीन डायरीतील नोंद खरी की खोटी तेसुद्धा समोर येते!
सादर आहे याच निसटलेल्या पण महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!