हा घ्या पुरावा, विना नांगरणी शेती आणि आधुनिक शेतीचा फरक | दीपक जोशींनी केले दूध का दूध, पाणी का पाणी
विना नांगरणी शेती आणि रासायनिक शेतीमधील हा घ्या पुरावा | दीपक जोशींनी केले दूध का दूध, पाणी का पाणी
देवगाव (ता. पैठण) येथील विनानांगरणी तंत्राने शेती करणाऱ्या प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी यांनी नोव्हेंबर महिन्यात आलेल्या कपाशी पिकाबद्दल अतिशय महत्त्वाचा बदल समोर आणला आहे. श्री. जोशी हे विना नांगरणी तंत्राने शेती करतात. या तंत्रानुसार शेती करताना पिकांच्या फक्त बुंध्याजवळचे गवत कापले जाते. दोन सरींच्या मध्ये गवताची ग्रास कटरने कापणी केली जाते. संपूर्णपणे निंदणी केली जात नाही. दीपक जोशी यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतातील विनानांगरणी पद्धतीने लागवड केलेली कपाशी आणि बाजूच्या शेतात आधुनिक पद्धतीने लागवड केलेल्या कपाशीच्या शेतात काय फरक आहे, हे शिवार न्यूज 24 टीमला प्रत्यक्ष दाखविले.
#cottoncultivation
#cottonseason
#cottonmarketprice
#deepakjoshidevgaon
#rabbiseason
#विनानांगरणीशेती
#कापूसबाजारभाव
#रब्बीहंगाम
#shivarnews24