उडीद वडे हे नाश्त्याच्या पदार्थांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. पण त्याचाच अजून एक प्रकार आसतो, तो म्हणजे 'मसाला उडीदवडे'. हे मसाला उडीदवडे तयार करायची कृती ही अगदी सोपी आहे, पण त्यामुळे तयार होणारा पदार्थ एकदम अफलातून चविचा असतो. आणि ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलेली रेसिपी जर तुम्ही आहे तशी वापरलीत, तर तुमचे उडीद वडे किंवा मेदू वडे हलके आणि कुरकुरीत होणारच, ह्याची मला 100% खात्री आहे. शिवाय ह्या व्हिडिओ मध्ये चटणीची रेसिपी सुद्धा दाखवलेली आहे.
असे हे मसाला उडीद वडे कसे करायचे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😊
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
1. Subscribe to Anuradha's Channel - https://www.youtube.com/channel/UC10wgktnxhgZNdFP_fTZBKg
2. Instagram Channel- https://www.instagram.com/anuradhaschannel
3. Facebook Channel - https://www.facebook.com/anuradha.tambolkar
#meduvada #meduvadarecipe #udidvada #उडीद #वडा #मराठीरेसिपी #मेदूवडा #नाश्ता #नाश्तारेसिपी #ब्रेकफास्ट #ब्रेकफास्टरेसिपी #साऊथ