श्रीधर स्वामी चरित्र भाग २ । ह.भ.प. मकरंदबुवा सुमंत
रामदासी कीर्तन
#marathikirtan
“पहिले ते हरीकथानिरूपण, दूसरे ते राजकारण आणि तिसरे ते सावधपण सर्व विषयी ॥” अशी त्यांची शिकवण आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी आपण सावधान असावेच. पण ऐहिक संसारातही जीवनाचे नियोजनरूपी सावधानता असावी असे समर्थ सांगतात. या प्रमाणे ज्यांनी ऐहिक व पारमार्थिक सावधानता बाळगली त्या भक्तांचा कसा उद्धार झाला? या विषयींचे अत्यंत रसाळ असे रामदासी कीर्तन सादर करीत आहेत समर्थभक्त मकरंदबुवा रामदासी.
Shreedhar Swami Charitra
Makarand Buwa Sumant Ramdasi Kirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa