उसाला प्रचंड पाणी लागते, हा मोठा गैरसमज - डॉ. सुरेशराव पवार
नामवंत ऊस शास्त्रज्ञ डॉ. सुरेशराव पवार यांची विविध मुद्यांवर विशेष मुलाखत
उसाचे वाण कसे तयार होते, कोणते नवीन वाण येणार आहे, जमिनीच्या प्रतवारीनुसार कोणते बियाणे वापरावे आदी अनेक विषयांवर डॉ. पवार यांचे मार्गदर्शन
महाराष्ट्रातील ७० टक्के क्षेत्रावर ज्यांचा ऊस वापरला जातो, अशा ऊस संशोधकांसोबत सविस्तर संवाद SUGARTODAY.IN MAGAZINE