MENU

Fun & Interesting

साटोरी : नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी पारंपरिक पद्धतीने | खवा साटोरी | Satori | Saatori

Vaishali Deshpande 28,188 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

साटोरी : नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी पारंपरिक पद्धतीने | खवा साटोरी | Satori | Saatori



चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://www.youtube.com/c/VaishaliDeshpande

Please subscribe to our channel for more videos



साटोरी साहित्य आणि प्रमाण :

१ कप दूध
१ टेबलस्पून दूध मसाला
१ कप खोवलेला ओला नारळ
१/२ कप गूळ पावडर

साटोरी पीठ भिजवण्यासाठी साहित्य :

१ कप मैदा
१/४ कप बारीक रवा
१/४ कप + १ टेबलस्पून पाणी
१ टेबलस्पून साजूक तूप

साटोरी भाजायला साजूक तूप




#vaishalideshpande #साटोरी #satori #traditionalfood #healthybreakfast #quickrecipe #पारंपरिकपदार्थ

Comment