MENU

Fun & Interesting

आता पारंपरिक पद्धतीची जिलबी तुमच्या हातचीच | jilebi Recipe Marathi | जिलबी | jeelabi | Jilabi |

Vaishali Deshpande 28,300 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

इतकी सोपी पारंपरिक पद्धतीने केलेली जिलबी कधी चुकणारच नाही | jilebi Recipe Marathi | जिलबी | jeelabi




जिलबी साहित्य आणि प्रमाण :

१ कप बारीक रवा
१ कप मैदा
२ टेबलस्पून डाळीचे पीठ
२ टेबलस्पून तेल
१ कप + ३/४ कप कोमट पाणी
६ थेंब केशरी रं
३ टेबलस्पून दही

जिलबी पाक करण्यासाठी साहित्य :
१ कप साखर
१/४ कप पाणी
१५ केशर काड्या
६ लिंबू रस थेंब

जिलबी तळायला साजूक तूप




#vaishalideshpande #जिलबी #jilebi #jilebirecipe #jilabirecipemarathi #jilabee #traditionalrecipe#traditionaljalebirecipe

Comment