साहित्य व प्रमाण 100 ते 150 ग्रॅम कडवे वाल
वाटणाचे साहित्य
एक टेबलस्पून तेल
एक मध्यम आकाराचा कांदा
अर्धा टोमॅटो
तीन ते चार टेबलस्पून सुकं किंवा ओलं खोबरं पाच ते सात लसणाच्या पाकळ्या
अर्धा इंच आलं
मूठभर देठासहित कोथिंबीर
फोडणीचे साहित्य
तीन टेबलस्पून तेल तीन ते चार पाकळ्या लसणाच्या ठेचून
अर्धा चमचा हळद
एक चमचा (लहान) हिंग
सात आठ कढीपत्त्याची पाने
दोन चमचे लाल तिखट
एक चमचा धना पावडर
चवीपुरतं मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
#priyaskitchen
#madhurasrecipemarathi
#saritaskitchen
#walachebirde
#valachebirade
#kokanspecial
marathirecipes