पराटी काडीकचरा पासुन एका दिवसात खत तयार करा, बायोचार कस तयार करावे
पराटी काडीकचरा पासुन एका दिवसात खत तयार करा, बायोचार कस तयार करावे
बायोचार कोळसा सारखा पदार्थ आहे पण कोळसा नाही,
बायोचार कमी oxygen मध्ये काडी कचरा जाळुन pyrolysis क्रियेद्वारे तयार केल्या जातो
#agricossfarmer #agriculture #pdkv #farming #शेतकरी #कापुसभाव #शेणखत