MENU

Fun & Interesting

मुघलांनी महाराष्ट्रापासून दूर करायला नेताजींना अफगाणिस्तानला पाठवलेलं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी…

BolBhidu 194,406 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #NetajiPalkar #ChhatrapatiShivajiMaharaj

कंदाहार मध्ये नेताजी पालकर यांनी केलेल्या कामगिरीवर औरंगजेब खुश झाला. ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन मिळणार नाहीत याची त्याला खात्री झाली.९ वर्षे त्यांनी अफगाणिस्तानची किल्लेदारी केली. पण जेव्हा ते महाराष्ट्रात परत आले तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आणि पुढे काय घडलं ते पाहा या व्हिडिओत…

Aurangzeb was pleased with Netaji Palkar's performance in Kandahar. He was sure that he would not get Chhatrapati Shivaji Maharaj again. He ruled Afghanistan for 9 years. But when he came back to Maharashtra, he apologized to Chhatrapati Shivaji Maharaj and watch what happened next in this video…

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/

Comment