#BolBhidu #UPSerialKiller #Bareily
सायको किलर, हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर जुन्या अंधाऱ्या गल्ल्या येतात. लाल लाईट असलेल्या, आपल्या डोक्यात पत्र्यावर पडणाऱ्या पावसाचा आवाज घुमायला लागतो. मग ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातल्या किंवा एखादा काळ गाजवलेल्या सायको किलरचा चेहरा डोळ्यांसमोर येतो, काही वेळासाठी भीतीही वाटते आणि मग मनात येतं हे सायको किलर वैगेरे जुन्या काळात होते, आता कोणी अशी डेरिंग करत नाही.
पण हाच प्रश्न तुम्ही अगदी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात कुठल्याही माणसाला विचारला असता, तर त्यानं तुमच्याकडं संशयानंपाहिलं असतं. तुमच्याबद्दल कुजबुज सुरु झाली असती, कारण मागचं वर्षभर बरेली जिल्हा दहशतीखाली होता, एका सायको किलरच्या. ३८ वर्षांचा खुनी, जो सापडला साडी पॅटर्नमुळं. वर्षभर चाललेल्या ऑपरेशन तलाशनंतर, काय आहे या किलरची स्टोरी, पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/