कोकणातला जागृत चाळा काजरोबा 🔥 ज्यांना मुलं बाळ होत नाही त्यांनी जरूर पहावा असा🙋Kajroba 🔥#Kokan Dev
कोकणातला जागृत चाळा काजरोबा ! ज्यांना मुलं बाळ होत नाही त्यांनी जरूर पहावा असा !जागृत चाळा ! #Kokan Kajroba Devasthan Kasal Malvan Road कसाल वरून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर नवसाला पावणारा एक जागृत चाळा एकदा नवस बोला आणि खात्री करा ज्यांना मुलं बाळ होत नाही ज्यांना आजार आहे कुठलीही इच्छा पूर्ण करणारे देवस्थान एकदा नक्की भेट दया.
अधिक माहिती साठी संपर्क करा ... Plz Subscribe Hoy Maharaja Vlog Channel Mo : 9757373797
आपला आभारी आहे....... धन्यवाद 🙏
🙏🙏 कै. मदन परब काका 🙏🙏 भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏