शंभर वर्षे जुन्या घरातील दोन आजींशी गप्पा | 100 year old house and a chat with grandmothers | Vasai
शंभर वर्षे जुन्या घरात आपली हयात घालवलेल्या दोन आजींशी आज आपण गप्पा मारणार आहोत व जाणून घेणार आहोत एकेकाळी मुंबईभर केळीच्या वखारी असलेल्या वसईकरांची घरे कशी होती? त्यांचे राहणीमान कसे होते? त्यांचा दिनक्रम कसा होता? पेहराव कसा होता? लग्ने व सोहळे कसे साजरे केले जात? इतर रीतिभाती कश्या होत्या? एकत्र कुटुंबपद्धतीतील गंमत, केळींव्यतिरिक्त त्यांच्या वाडीत इतर काय पिकत असे? आणि बरच काही.
वसईतील कुपारी समाजाचा पारंपरिक पेहराव म्हणजे 'तांबडा लुगडा' परिधान करणाऱ्या शेवटच्या पिढीतील आजीबाई आपल्या समोर ऐतिहासिक माहितीचा खजिना रीता करणार आहेत.
विशेष आभार: जोवियन, गास
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
https://m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
https://www.instagram.com/sunil_d_mello/
कुपारी संस्कृतीबाबतचे इतर व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPhxzq_xpqMeebVAeZpGKF3
#oldhouse #vasaioldhouses #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #kupari #kuparis #vasaikupari #Vasaikars #kuparihistory