६०० वर्षे (?) जुन्या घरात राहणाऱ्या ९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी मारलेल्या मनसोक्त गप्पा.
ह्या व्हिडीओद्वारे आपण जाणून घेऊया त्यांच्या जीवनाचा प्रवास.
स्वातंत्र्यापूर्वी घेतलेलं शिक्षण व ते मधेच सोडण्याचं कारण.
त्यावेळचे खानपान, राहणीमान.
विरारहून मुंबईला गिरणीत कामाला जाण्यासाठी करावी लागणारी कसरत.
पिढ्यानपिढ्या सुरू असलेला सुतारकीचा व्यवसाय.
त्यांचा न चुकणारा दिनक्रम.
त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य.
वयाच्या नवद्दीतही कार्यरत राहण्यामागची प्रेरणा.
त्या काळात त्यांच्या काकांना लागलेल्या तब्बल ११ हजार रुपयांच्या लॉटरीची कहाणी.
त्यांच्या ६०० वर्षे (?) जुन्या घराची गोष्ट, घरातील पुरातन वस्तू व परसबाग.
आणि इतर अनेक रंजक गोष्टी.
#vasaiculture #vasaitradition #oldisgold