हळद विक्रमी उत्पादनासाठी170ते190 दिवसाचे नियोजन|असे मिळवा हळदीचा विक्रमी उत्पन्न| हळदीचे शेवटचे खत|#
हळद विक्रमी उत्पादनासाठी170ते190 दिवसाचे नियोजन|असे मिळवा हळदीचा विक्रमी उत्पन्न| हळदीचे शेवटचे खत|
हळद उत्पन्न घेत असताना हळदीच्या 170 ते 190 दिवसाच्या कालावधीमध्ये पोटॅशियम शोनाइट म्हणजेच महालाभ आणि प्रोझिब इझी यांचा योग्य वापर करून आपण हळदीचे विक्रमी उत्पन्न मिळवू शकतो हीच आहे यशस्वी हळद उत्पादकांची चावी
हळद उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त व्हिडिओ माहिती आवडली असेल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा