MENU

Fun & Interesting

Ajit Pawar Interview: शरद पवार, सुनेत्रा पवार, बारामती लोकसभा निवडणुकीवर मुलाखत | BBC News Marathi

BBC News Marathi 190,773 lượt xem 9 months ago
Video Not Working? Fix It Now

#BBCMarathi #ajitpawar

जेव्हापासून शरद पवारांनी बारामतीतून लढायला सुरुवात केली तेव्हापासून महाराष्ट्रात बारामतीची चर्चा सगळीकडे असतेच पण यावेळेला ज्याप्रकारची लढाई बारामतीत सुरू आहे, त्यामुळे या लढाईकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.

एकीकडे आहेत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे तर त्यांच्याविरोधात आहेत त्यांच्याच वहिनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार.

या लढतीविषयी, पवार कुटुंबातल्या दरींविषयी आणि एकूणच राजकारणावर अजित पवारांनी संवाद साधलाय बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांच्याशी.



___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Comment