#BolBhidu #CampaCola #Reliance
क्लोड्रिंक इंडस्ट्रीत बरेच बदल झालेत. बरेच नवीन प्लेयर्स बाजारात आले. लोकंही हेल्थ कॉन्शियस झालेत, त्यांच्यासाठी तशा कोल्ड्रिंग कंपन्या आल्यात. पण कोका कोला आणि पेप्सीको सारख्या कंपन्यांना टक्कर देणं अजूनही कोणाला जमलं नाही. मात्र आता या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी रिलायन्स कोल्ड्रिंग इंडस्ट्रीत उतरणार आहे. २ वर्षांपूर्वी रिलायंसने खरेदी केलेल्या कॅम्पा कोलाच्या माध्यमातून आता कोका कोला आणि पेप्सिकोला तगडी कॉम्पिटीशन येणार असं बोललं जातंय. अर्थात ज्या क्षेत्रात अनुभव नाही, त्यात उतरून त्या इंडस्ट्रीचा चेहराच बदलण्याची रिलायन्सची ताकद आपण सगळ्यांनी जिओच्या वेळीच पाहिलीय.
जिओसाठी वापरलेली स्ट्रॅटेजीच आता कॅम्पा कोलासाठीही वापरली जाणार आहे. त्यामुळं अंबानींचं रिलायन्स आता कोल्ड्रींक इंडस्ट्रीतही धुमाकूळ करणार, अशी चर्चा होतेय. रिलान्स कँपा-कोलासाठी कशी स्ट्रॅटेजी करतंय, कँपा-कोला भारतातल्या कोल्ड्रींक इंडस्ट्रीत जायंट किलर ठरणार का, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/