शेअरमार्केटमध्ये लोकं कोणत्या चुका करतात?| Anil Lamba | EP 1/2 | #behindthescenes #thinkbank #shares
शेअर मार्केटचं काम कसं चालत? प्रत्येकाने स्टॉक मार्केट मध्ये का आलं पाहिजे? शेअर मध्ये लाखाचे बारा हजार होतात का? एखादा शेअर कधी घ्यावा आणि कधी विकावा? तरुणांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करावी का? फायनान्शियल सेन्स म्हणजे नक्की काय? एखाद्या कंपनीचे मूल्य कसे ठरते?
"Romancing the Balance Sheet" व "Flirting with stocks" अशा आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक, कार्पोरेट ट्रेनर, फायनान्स गुरू "अनिल लांबा" यांच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीचा पहिला भाग