शेअर मार्केटमध्ये ९० टक्के लोक तोट्यात का? | CA Abhijeet Kolapkar | EP - 2/2 | Behind The Scenes
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सामान्य माणसाने कोणती खबरदारी घ्यावी? शेअर मार्केटमध्ये ९० टक्के लोक तोट्यात का असतात? चांगला पर्याय मिळवून देणारे इतर कोणते गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत? प्रत्येक गुंतवणुकीतून रिटर्न यायलाच हवेत ही अपेक्षा चूक आहे का?
सीए, अभिजीत कोळपकर यांची मुलाखत, भाग २...
#personalfinance #investment #creditcard
===
'अर्थसाक्षर व्हा!' हे पुस्तक ऑनलाईन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
https://amzn.eu/d/gHaYZDK
'Money Works: The guide to Financial Literacy' हे पुस्तक ऑनलाईन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
https://amzn.eu/d/aIjkPyI