MENU

Fun & Interesting

मलबद्धता#constipation #संडासला खडा न होण्यासाठी उपाय भाग २

Video Not Working? Fix It Now

@deepalighadge9770

मलबद्धतेसाठी #constipation सर्व उपाय करून थकला असाल तर या व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला अतिशय उपयोगी पडेल. यामध्ये कोणत्या# भाज्या,#फळे सारक म्हणजे मलप्रवृत्ती साफ करणाऱ्या आणि कोणत्या भाज्या विष्ठंभी म्हणजे पचायला जड पचन काळी ढेकर निर्माण करणाऱ्या आहेत हे सांगितले आहे. तसेच आतड्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयोगी # योगासने सांगितली आहेत आणि #बस्ती चिकित्सा या विषयी माहिती दिली आहे.
#मलाबद्धता#बद्धकोष्ठ#संडासला खडे होण्याची कारणे व उपाय

Thanks for watching 🙏🙏

आहाराविषयी चे साधे सोपे नियम आणि माहितीसाठी
हा व्हिडिओ पहा.

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी उपाय भाग १
https://youtu.be/Mliku7DLJcA

#constipation relief#संडासला साफ होण्यासाठी काय करावे#ayurvedaconstipation treatment#संडासला खडा होण्याची कारणे आणि उपाय#Potasathi ayurvedic treatment बद्धकोष्ठता आयुर्वेदिक उपचार#constipation sathi yogasane

Comment