आजी आजोबांनी कष्टाने फुलवलेले कित्येक जुने घर संसार काळाच्या ओघात हरवत असताना आपल्याच जूनेपणा चे उदत्तीकरण करणाऱ्या नव युवकांची आज भारताला गरज आहे❣️🙏
मालवण तालुक्यातील कांदळवनानी बहरलेल्या आचऱ्या गावातील ह्या नातीची गोष्ट जरूर पाहा🙏
Heritage Homestay Contact
kavita Talekar
+91 98926 10059
Konkani Ranmanus Ecotourism
7588531978
http://instagram.com/konkaniranmanus