Loan, Bollywood शी वाद आणि धनुष्यबाण, Nitin Desai यांच्या मृत्यूबद्दल या प्रश्नांची उत्तरं बाकी आहेत
#BolBhidu #NitinDesai #NitinDesaiDeath
प्रसिद्ध आर्ट डिरेक्टर नितिन देसाईंच्या मृत्यूला २४ तास उलटले असले, तरी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलण्याचं नेमकं कारण अजूनही समोर आलेलं नाही. त्यांच्या मृत्यूनंतर ND स्टुडिओवर कर्ज असण्याचे, नितीन देसाई यांच्यामागे काही लोकांनी पैशांसाठी तगादा लावल्याचे असे वेगवेगळे दावे केले जातायेत.
नितीन देसाई यांच्या मृत्यूनंतर बरीच माहितीही समोर येतीये आणि त्यामुळेच उभे राहतायत काही अनुत्तरित प्रश्न. हे प्रश्न कोणते ? आणि नितीन देसाईंच्या मृत्यू प्रकरणात काय माहिती समोर आली आहे, पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/