#MaharshtraAssemblySession #Monsoonsession2023 #BolBhidu
१७ जुलैपासून पावसाळी अधिवेशन चालू झालं आहे आणि तेव्हापासूनच कधी हे अधिवेशन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झाल्यामुळे, तर कधी किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे गाजत आहे. एवढंच नाही तर गेल्यावर्षी एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे आणि यावर्षी अजित पवारांच्या बंडामुळे सुद्धा अधिवेशानाचं थोडं वेगळं स्वरूप पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर, हे अधिवेशन एवढं महत्वाचं का असतं? वर्षातून कितीवेळा अशी अधिवेशनं होतात? आणि अधिवेशनाच्या कामकाजाची पद्धत अशी असते? हे जाणून घेऊ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/