#BolBhidu #MaharashtraCM #CMOfMaharashtra
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा…गोविंदाग्रजांच्या या ओळी आपल्या कानावर दिवसातल्या कुठल्याही क्षणी पडल्या की आपल्या अंगावर काटा येतो. रांगडा सह्याद्री, विस्तीर्ण समुद्र, इमारतींची उंच शिखरं आणि मायाळू माणसं ही प्रगतीच्या वाटेवर असणाऱ्या महाराष्ट्राची ओळख.गोविंदाग्रजांच्या कवनामध्येच “शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा” अशा ओळीही आहेत. महाराष्ट्राचे कर्ते पुरुष म्हणल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतात ते राज्याच्या प्रगतीची वाट आखून देणारे आतापर्यंतचे मुख्यमंत्री. आतापर्यंतचे मुख्यमंत्री, त्यांचा कार्यकाळ आणि त्यांनी राबवलेले महत्त्वाचे प्रकल्प हेच आज जाणून घेऊयात.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/