MENU

Fun & Interesting

Yashwantrao Chavan ते Fadnavis, मराठी पंतप्रधान होऊ न शकलेले आणि तशी क्षमता बाळगून असलेले नेते…

BolBhidu 362,792 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #YashwantraoChavan #NitinGadkari

लोकसभेच्या निवडणूका वर्षाभरावर आलेल्या आहेत. मोदी सरकारचं राजकारण पाहता आत्तापासून लोकसभेच्या निवडणूकांच वातावरण तापण्यास सुरवात झालेय. गडकरींच्या संभाव्य पंतप्रधानपदाच्या देखील चर्चा होतायत. मात्र फक्त गडकरींच्याच पंतप्रधान पदाची चर्चा आहे का? तर नाही नेहमीप्रमाणे या यादीत शरद पवारांच देखील नाव आहे. शरद पवार आणि नितीन गडकरी हे 2024 साली पंतप्रधान होवू शकतात असे अंदाज राजकीय विश्लेषकांकडून मांडले जात आहेत. आत्ता अशा अंदाजांमध्ये किती तथ्य आहे हे आपण या व्हिडीओतून पाहणार आहोतच पण सोबतच असे कोणते मराठी नेते होते जे पंतप्रधान पदाच्या जवळपास पोहचले या पदाच्या रेसमध्ये होते, आज कोणते नेते आहेत आणि भविष्यात कोणते मराठी नेते या रेसमध्ये येवू शकतात ते देखील पाहणार आहोत…

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/

Comment