शून्य मशागतीच्या एसआरटी तंत्राने शेतकरी नफ्यात | SRT Farm | Profitable Farming | Shivar News 24
शेतकऱ्यांना मशागतीसाठी मोठा खर्च करावा लागतो. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ लागत नाही. या पार्श्वभूमीवर एसआरटी तंत्र आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. सगुणा राईस टेक्निकमुळे शेतीतला खर्च कमी होतो. विशेष म्हणजे उत्पन्नात वाढ होते. नानासाहेब कृषी संजीवनी प्रकल्पाचे तांत्रिक समन्वयक जी. बी. खंडागळे यांनी एसआरटी तंत्राची माहिती दिली.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#SRT_Technique
#Chandrashekhar_Bhadsavle
#Srtfarm
#sagunaricetechniqueinmarathi
#shivarnews24