MENU

Fun & Interesting

लिंबू मिरचीचा ठेचा | तोंडाची चव वाढवणारा हिरवी मिरची आणि लिंबाचा ठेचा | Limbu Mirchi Cha Thecha

Special Dish 30,381 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

तोंडाची चव वाढवणारा हिरवी मिरची आणि लिंबाचा ठेचा

साहित्य
धने - 2 चमचे
जिरे - 2चमचे
तेल
मोहरी -1/2 चमचा
जिर - 1 चमचा
कढीपत्ता
हिंग
लसूण - 2 चमचा
चिरलेली मिरची - 1 कप
मीठ
कोथिंबीर
लिंबू - 1
शेंगदाण्याचा कूट - 1/2 कप
___________________________________
कृती-
धने 2 चमचे, जिरे 2चमचे भाझा व वाटून घ्या. तव्यामध्ये तेल टाका. तेल गरम झाल्यावर गरम तेलामध्ये मोहरी 1/2 चमचा , जिर 1 चमचा, कढीपत्ता, हिंग, ठेचलेला लसूण 2 चमचा टाका व लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत लसूण परतून घ्या . लसूण परतल्यावर तव्यामध्ये धनाजीरा पुड टाका व एकत्र मिक्स करून घ्या. धनाजीरा पूड परतल्यावर तव्यामध्ये 1 कप चिरलेली मिरची आणि मीठ टाका व मिरची परतून घ्या. मिरची परतल्यावर तव्यामध्ये कोथिंबीर टाका व तवा पाच ते सात मिनिट झाकून ठेवा . आता तव्यामध्ये 1 चिरलेला लिंबू आणि 1/2 कप शेंगदाण्याचा कूट टाका व एकत्र हलवून घ्या . तवा दोन ते तीन मिनिट झाकून ठेवा .
लिंबू मिरचीचा ठेचा खाण्यासाठी तयार
______________________________________
Ingredients
Corriander - 2 tbsp
Cumin - 2 tbsp
Salt
Coriander
Lemon - 1
Peanut powder - 1/2 cup
___________________________________
Recipe-
Roast Corriander seed 2 tbsp, Cumin q
1 tbsp and grind it . Add oil to the pan. Once the oil is hot, add mustard seeds 1/2 teaspoon , cumin seeds 1 teaspoon, curry leaves, asafoetida, 2 teaspoons of crushed garlic and fry the garlic until the rawness of the garlic disappears. When the garlic is fried, put coriander seeds cumin powder in the pan and mix together. When the coriander powder is fried, add 1 cup of chopped chillies and salt to the pan and saute the chillies. When the chillies are cooked, add coriander to the pan and cover the pan for five to seven minutes. Now add 1 chopped lemon and 1/2 cup groundnut powder in the pan and stir together. Cover the pan for two to three minutes.
Ready to eat lemon chili paste
______________________________________

Comment