मित्रांनो, कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते कोकणातले सण. गणेश चतुर्थीचा सण, होळी म्हणजेच शिमगा कोकणात मोठ्या उत्साहात साजरे होतात. आपला कोकण हा उत्सवप्रिय प्रांत आहे त्यामुळे जवळजवळ सगळेच सण ईथे उत्साहात आणि वेगवेगळ्या परंपरेने साजरे होतात, आज या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत पराडी (मालवण) मधल्या श्री दुर्गादेवी मंदिरात साजरा होणारा दसरा, देवीचे लग्न, सोन्याची लूट आणि तिथल्या परंपरा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा,
आवडला तर like करा आणि share करायला विसरू नका 🙏
विशेष आभार: विनोदकुमार पराडकर
#kokan #maharashtra #ig #mumbai #marathi #konkan #india #kokanchi #nature #kokani #sahyadri #nisarga #malvan #sindhudurg #raigad #photography #shan #kokandiaries #goa #clickers #maharashtratourism #kokanee #instagram #marathistatus #love
#travel
#kokan
#malvan
#kandalgaon
#kokandiaries
#kokanvlogs
#kokani
#devgad
#achara
#shreerameshwar
#malvani_dashavatar
#malvani
#रामेश्वर
#कोकण
#आचरा
#कांदळगाव
#देवगड
#मुंबई
#चाकरमानी
#incrediblekokan
#festival
#travel