कमी खर्चात संपूर्ण फॅमिलीसाठी चटपटीत पाणीपुरी घरीच / परफेक्ट बाजारसारखे तिखट आणि गोड पाणी / Panipuri
पाणीपुरी / panipuri / puchaka
पाणीपुरी म्हणजे सर्वाची आवडती, कधीही खायला आपण तयार.
घरच्या घरी तिखट आणि गोड पाणी बनवून ठेवले तर फ्रीझ मध्ये 3-4 दिवस टिकते. हवी तेव्हा stuffing बनवुन अगदी 10 मिनिटात पाणीपुरी तयार.
Ingredients / साहित्य
तिखट पाणी /tikha pani-
Mint leaves / पुदिना 2 cups
Fresh corriender / कोथिंबीर 2 cups
Tamribd / चिंच lemon size
Green chillies / हिरव्या मिरच्या 2-3
Water / पाणी 2&1/2 cups
Salt / मीठ
Roasted cumin powder /जीरे पूड 1 tsp
Black pepper powder / काळी मिरी पावडर 2 pinch
Asafoetida / हिंग 1 pinch
Chat masala/ चाट मसाला 1 tsp
गोड पाणी / mitha pani
Tamrind / चिंच 100gms
Jaggery / गूळ 100gms
Red chilli powder / लाल मिरची पावडर 1/4 tsp
Salt / मीठ
Black pepper powder / काळी मिरी पावडर 1/4 tsp
Chat masala / चाट मसाला 1 tsp
Roasted cummin powder / जीरे पूड 1/2 tsp
Asafoetida / हिंग 1 pinch
Water / पाणी 2 - 3 cups
Stuffing / सारण
Boiled potatoes / उकडलेले बटाटे 3-4
Finely chopped onion / बारीक चिरलेला कांदा 1 small
Fresh corriender / कोथिंबीर
Salt / मीठ
Red chilly powder / लाल मिरची पावडर 1/4 tsp
Black pepper powder / काळी मिरी पावडर 1/4 tso
Asafoetida / हिंग 1 pinch
Chat masala / चाट मसाला 1/2 tso
Roasted cummin powder / जीरे पूड 1/4 tsp
#पाणीपुरीसंपूर्णकृती
#घरच्याघरीठेल्यासारखीपाणीपुरी
#पाणीपुरी
#panipurichetikhatpanigodpani
#panipurichat
#chatrecipe
#पुचका
#गोलगप्पे
#golgapparecipemarathi
#saritaskitchen
#panipurirecipemarathi
#panipuribysaritaskitchen