‘आज काय मेनू’ च्या ह्या भागात, ‘उंधियो कसा करायचा’ हे तुम्हाला बघायला मिळेल. उंधियो करताना उपयोगी पडणार्या भरपूर टिप्स ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत.
उंधियो ची कृती किचकट असली तरी अवघड अजिबात नाहीये.
तर ही रेसिपी पूर्ण बघण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा.
अशा प्रकारे तुम्ही उंधियो करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
साहित्य :-
(सर्व भाज्या अंदाजे २०० ग्रॅम घ्याव्यात.)
- रताळं
- वांगं
- बटाटे
- कच्ची केळं
- गोराटू
- मटार
- तुरीचे दाणे
- बारीक चिरलेली मेथी
- लसणाची पात
- वालाच्या शेंगा
- सुरती पापडी
- मेथी - २-३ वाट्या
- वाटलेली मिरची - १ चमचा
- वाटलेलं आलं - १ चमचा
- ओवा - एक ते दीड चमचा
- तीळ - १ चमचा
- कोथिंबीर
- मीठ – चवीनुसार
- तिखट
- हिंगं
- हळद
- धणे जिरे पूड
- तेल - २ चमचे
- कणीक - १ वाटी
- बेसन - अर्धी वाटी
- ओलं खोबरं - १ वाटी
- लसणाची पात - १ वाटी
- ओवा - १ चमचा
- मीठ आणि कोथिंबीर
- वाटलेल्या मिरच्या - ५-६
- वाटलेलं आलं
- हिंगं
- वाटलेला लसूण
- ओवा
- धणे जिरे पूड
- गरम मसाला
- दालचीनी पूड
- कुटलेल्या लवंगा - २-४
- तिखट + हळद + मीठ
- ओलं खोबरं
- कोथिंबीर
- तेल - २ डाव
- मोहरी
- हिंगं
- हळद
- ओवा
- वाटलेला लसूण
- वाटलेलं आलं
- वाटलेली मिरची
- चिरलेली लसणाची पात
- कोथिंबीर
- पाणी - एक ते दीड वाटी
#अस्सल #उंधियो #मेनू #गुजराती #स्पेशल #जेवण #authentic #undhiyo #special #menu #tips #टिप्स
उंदियो रेसिपी, उंदियो कसा बनवावा, How to make undhiyo, how to make undiyo, undhiyo recipe, undiyo recipe, undiyo process, easy cooking, undiyo cooking, making undiyo, preparing undiyo, Marathi, Maharashtra, easy recipe,