जातीय द्वेषामुळे चिघळलेला विषय कसा संपेल? कवी कलश! माथ्यावरील तिलक की कलंक?
रंगनाथ स्वामी आरोपी? शिर्के, ब्राह्मण मंत्री संशयित का?
जातीय द्वेषामुळे चिघळलेला विषय कसा संपेल?
कवी कलशाचीही हत्या झाली मग आरोप का होतो?
शंभूराजांच्या घातामागे कवी कलशाचा हात होता का? तीन समकालीन आणि तीन उत्तरकालीन पुरावे याबाबत काय सांगतात?
रंगनाथ स्वामीवरील आरोप खरा की खोटा? शिर्के आणि ब्राह्मण मंत्र्यांवर संशय घेण्यामागे कारणे कोणती?
सादर आहे हा शेवटचा भाग! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!