चटक मटक आंबटगोड चवीचा मेथांबा || मेथी आंबा || How To Make Methamba || Raw Mango Recipe ||
#vaishalideshpande #मेथांबा #methamba
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/c/VaishaliDeshpande
कैरीचा मेथांबा साहित्य :
कैरीच्या फोडी सव्वा कप
मेथी दिड टीस्पून
गूळ पाव कप
तिखट अर्धा टेबलस्पून
हळद पाव टीस्पून
तेल १ टेबलस्पून
हिंग पाव टीस्पून
मोहरी पाव टीस्पून
मीठ चवीनुसार
कैरीचा वापर करून आपण अनेक पदार्थ बनवतो. कधी लोणचं, कधी पन्हं, कधी तक्कू तर कधी चटणी. अजून अनेक पारंपरिक पदार्थ कैरीचा वापर करून आपण बनवतो.
आज आपण कैरीचा वापर करून असाच एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत. त्याचं नाव आहे कैरीचा मेथांबा. आंबट गोड चवीचा हा कैरीचा मेथांबा आपल्या जेवणात सर्वांना आवडेल असा आहे.
तर कमीत कमी साहित्यात, साध्या सोप्या पद्धतीने, झटपट कैरीचा मेथांबा कसा बनवायचा ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.
We make many dishes using fresh raw mango. Sometimes pickles, sometimes panha, sometimes takku or Chutney. Many more traditional dishes we make using raw mango.
Today we are going to make a similar traditional dish using a raw mango It's called Methamba. This sour sweet mango methamba is one that everyone will love.
In this simple way, you can see how to make instant mango methamba in this video.
video.
Topics Covered :
How to make methamba
methamba
methamba recipe in marathi
raw mango recipe
मेथांबा
मेथांबा रेसिपी मराठी
कैरीचे पदार्थ
पारंपरिक पदार्थ