MENU

Fun & Interesting

गणेशोत्सव स्पेशल जास्त टिकणारे नारळ बेसनाचे खुसखुशीत मोदक, 5 टिप्ससह | Besan Modak SaritasKitchen

Sarita's Kitchen 98,627 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

या आधी आपण मोदकाचे बरेच प्रकार बनवले जसं की उकडीचे मोदक, रवा मोदक, मावा मोदक, काजू मोदक, पनीर मोदक आणि बरेच काही. तसेच विक्रीसाठी 1 किलो प्रमाणात मोदक , 1 किलो प्रमाणात लाडू असे बरेच प्रकार केले.
रोज बाप्पा ल नव्या मोदकाचा प्रकार आपण बनवतो , त्याचसाठीच आज आपण बेसन आणि नारळाचे मोदक करतोय. पाक करून बनवलेले ही मोदक अगदी 15-20 दिवस आरामात टिकतात. अगदी पेढ्यासारखे खुसखुशीत होतात.
करायला सोपे आहेत. चुकण्याची शक्यता आजीबात नाही.

साहित्य :-
साजूक तूप 1/2 वाटी / Ghee 1/2 cup
बेसन 2 वाटी / besan 2 cups
खोवलेला सुका नारळ 1 वाटी / desicated coconut 1 cup
साखर 1 & 1/4 कप / sugar 1 & 1/4 cup
पाणी 1/2 कप / water 1/2 cup
वेलची पावडर 1/4 tsp / cardamom pw 1/4 tsp
केशर 10 -12/ keshar sticks 10-12



गणेशोत्सव स्पेशल,फक्त 1 वाटी रव्याचे 45 मोदक, पेढ्याप्रमाणे मऊ रवा मोदक | Rava Modak Saritaskitchen
https://youtu.be/BLI77OOSCmA

मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता ? पिठी कशी करावी ? सविस्तर कृती Ukadiche Modak SaritasKitchen
https://youtu.be/sDtlOF4rXoY

गूळ घालून वेगळ्या चवीच्या मऊसुद ओल्या नारळाची वडी / बर्फी | Coconut Barfi Recipe | Sarita's Kitchen
https://youtu.be/LOU463PNSRI

श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल पंचमेवापाक लाडू | जुना पौष्टिक प्रकार पंचखाद्य लाडू Govind Laddu Recipe
https://youtu.be/MLV2BSC_CKI

राखीपौर्णिमा स्पेशल, फक्त दही आणि साखरेपासून खुसखुशीत बर्फी, श्रीखंड वडी | Shreekhand Barfi Recipe
https://youtu.be/9Im1xVr1Sco

*****************************************

#mavamodak #besanmodak #coocnutmodak #modakrecipe #maharashtrianmodak #ganeshchaturthispecialmodak #saritaskitchen
#modak #talanichemodak
#मावामोदक #बेसननारळमोदक #मोदक #महाराष्ट्रियनमोदक #कोंकणीमोदक #मोदकरेसिपी
#मोदकरेसिपीमराठी




अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏

subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा https://youtube.com/channel/UC5x4u6kU52hgTtLlBaHTSKg

दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
https://youtube.com/channel/UCyO4P6y_F7O7whLhPJwQUuQ

Follow me on
Facebook - https://www.facebook.com/profile.php?id=100053861679165
Instagram - https://instagram.com/saritaskitchenofficial?igshid=YmMyMTA2M2Y=

For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com

Comment